020 2567 5994 / 09370077144 events@deccangymkhana.org

एक शतकाची गौरवगाथा

डेक्कन जिमखान्याचा टिळक तलाव हा पुणेकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. गेली अनेक दशके असंख्य पुणेकरांना पोहण्याचा आनंद देणाऱ्या, अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय विजेते जलतरणपटू व वॉटरपोलोपटू घडवणाऱ्या टिळक तलावाला आज 99 वर्षं पूर्ण होत आहेत.

अनेकांना कदाचित माहीत नसेल, वाहते जिवंत झरे असलेला हा तलाव जगातील अतिशय दुर्मिळ काही तलावांपैकी एक आहे.

(टीप: सदर छायाचित्र अंदाजे 20 वर्षांपूर्वीचे आहे.)

Credits- Shreerang Gore

News news1 Oldtilaktank greentank